Logo
The SOLUTION - Holistic Life Guidance
आम्हाला का निवडा

सुसंवादासाठी आपला मार्ग
आणि यश

2000

आनंदी ग्राहक

28

अनुभव वर्षे

2000

ग्राहकाच्या यशोगाथा

15

पुरस्कार
आमच्या सेवा

वैयक्तिक आणि व्यावसायिक वाढीसाठी वैज्ञानिक उपाय

Life Coaching
Botanical Tours

Explore our themed gardens with guided tours highlighting diverse floral collections.

अधिक वाचा
Life Coaching
Floral Exhibitions

Enjoy regular exhibitions and flower shows showcasing seasonal blooms and horticultural insights.

अधिक वाचा
Life Coaching
Event Hosting

Host private events and gatherings in our scenic garden settings.

अधिक वाचा
Life Coaching
Picnic and Relaxation Areas

Relax in our picnic spots, children’s play areas, and shaded zones for a family-friendly experience.

अधिक वाचा
आमचे ग्राहक काय म्हणतात

ग्राहक आणि ग्राहकांसह आनंदी

आमच्या तज्ञांना भेटा

ज्ञान आणि करुणेने तुम्हाला मार्गदर्शन करत आहे

Astrology

Siya Patil

Co-founder
शिवनाथ बोरसे यांचा अल्प परिचय
* एका गरीब शेतकरी कुटुंबात जन्म.
* शिक्षण बी.ए. (इंग्रजी)
* सन १९७२ च्या दुष्काळात धरणाचे काम केले. तसेच रोडचे काम, विहीर खोदण्याचे काम केले. इतकेच नव्हे तर खडी फोडण्याचेही काम केले.
* शिक्षण घेत असतांना महाविद्यालयातर्फे "पुरुषोत्तम' पुरस्काराने गौरव करण्यात आला
* बिगर शैक्षणिक गुणवत्ता वक्तृत्व, लेखन, संघटन कौशल्य, व्यवस्थापन कौशल्य, सेंद्रीय शेती, जलव्यवस्थापन, कृषि अर्थशास्त्र, वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, कुंडली, हस्तरेषा, अंकशास्त्र .
* शेतीविषयक ६ पुस्तके प्रकाशित.
* वास्तुशास्तराची २ पुस्तके प्रकाशित.
* सर्व मराठी टी. व्ही. चॅनलवरुन मुलाखती व बाईटस्‌ प्रसारीत.
* नाशिक आकाशवाणीवरुन १० मुलाखती प्रसारीत.
* मुंबई आकाशवाणीवरुन सलग ४ वर्षे केंद्रीय अर्थसंकल्पावर विश्लेषण प्रसारीत.
* राज्यातील वेगवेगळ्यात सामाजिक संस्थांकडून १५ पेक्षा अधिक कृषि पुरस्कार.
* राज्य सरकारतर्फे अत्यंत मानाचा "कृषिभूषण' पुरस्कार.
* राज्य सरकारतर्फे कृषि क्षेत्रातील सर्वोच्च "कृषिरत्न' पुरस्कार .
अधिक वाचा